Navi Mumbai: रुग्ण दगावल्याने डॉक्टर, नर्सला मारहाण; रुग्णालयात तोडफोड

हॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.

 • Marathi News
 • crime news
 • navi mumbai deceased patient kin create ruckus at nmmc hospital in vashi

टीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 28 Oct 2020, 12:41:00 PM

नवी मुंबई:नवी मुंबईमहापालिकेच्यावाशीयेथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला रुग्ण दगावल्याने नातेवाइकांनी रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिका यांना मारहाण केली. तसेच रुग्णालयात तोडफोडही केली. या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे.

वाशी येथे रुग्णालयात बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. जुहू गावातील एका रुग्णाला उपचारासाठी वाशी येथील पालिका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे रुगणाच्या नातेवाइकांनी संतप्त होऊन रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांना शिवीगाळ करून मारहाणही केली. तसेच रुग्णालयात तोडफोड केली. यात रुग्णालयातील अनेक उपकरणांचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, पोलिसांना याबाबत माहिती मिळताच, वाशी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन काही जणांना ताब्यात घेतले. या घटनेमुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

करोनाची पु्न्हा बाधा होण्याचा धोका; अॅण्टीबॉडीबाबत मोठा दावा!

नागपूरमध्ये मोठी कारवाई; लाखोंचे एमडी जप्त

धक्कादायक! १० वर्षांच्या बहिणीवर चुलत भावाने केला बलात्कार

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज

धक्कादायक! १० वर्षांच्या बहिणीवर चुलत भावाने केला बलात्कार महत्तवाचा लेख

Web Title : navi mumbai deceased patient kin create ruckus at nmmc hospital in vashi
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

हेही वाचा

 • देशगडकरी जाहीर कार्यक्रमात भ्रष्ट अधिकाऱ्यांवर संतापले, म्हणाले…
 • मुंबईसर्वांसाठी लोकल केव्हापासून?; मध्य रेल्वेकडून आले ‘हे’ महत्त्वाचे उत्तर
 • देश​’हा प्रकार देशद्रोहाच्या गुन्ह्यासारखा, यासाठी ७ वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद’​
 • टीव्हीचा मामलानताशा स्टॅनकोविकचा एक्स बॉयफ्रेंड बिग बॉसच्या घरात?
 • अर्थवृत्तकमाॅडिटी ट्रेडिंग; या कारणांमुळे वाढतेय कमाॅडिटी गुंतवणुकीची क्रेझ
 • आयपीएलMI vs RCB Latest Update IPL 2020 : अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात मुंबईचा आरसीबीवर विजय
 • आयपीएलIPL 2020: बुम बुम बुमराचा भेदक मारा, बळींच्या शतकासह आरसीबीच्या धावसंख्येला घातले वेसण
 • देशBihar Election Polling Live: संध्याकाळी ६ वाजेपर्यंत झाले ५३.४६ % मतदान
 • विज्ञान-तंत्रज्ञानमेक इन इंडियाः ४० इंचाचा स्मार्ट LED टीव्ही लाँच, किंमत १८,९९९ ₹
 • ब्युटीपहिल्या प्रेग्नेंसीनंतर करीना केसगळतीमुळे होती त्रस्त, ऋजुता दिवेकरने सांगितले ‘हे’ उपाय
 • कार-बाइकतयार आहात ना?, या जबरदस्त कारची भारतात होणार आहे एन्ट्री
 • पोटपूजाउपवासाचा खमंग ढोकळा रेसिपी!
 • मोबाइलMotorola चे स्मार्टफोन ४० हजारांपर्यंत स्वस्त, इंस्टेंट डिस्काउंटही मिळणार

धन्यवाद

Subscribe Us On
Source

Spread the love

Related posts

Leave a Comment