hasan mushrif:सेवा देण्यासाठी पुढे या अन्यथा…; खासगी डॉक्टरांना मुश्रीफ यांचा इशारा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूरःकरोनाचा कहर वाढतच आहे. अशा परिस्थितीत टोकाचे प्रयत्न करूनही सरकारी यंत्रणेवर प्रचंड ताण पडत आहे. त्यामुळे ‘खाजगी डॉक्टरांनो, सेवा देण्यासाठी पुढे या अन्यथा नाईलास्तव मेस्मा कायदा लावावा लागेल’, असा दम ग्रामविकास मंत्रीहसन मुश्रीफयांनी दिला आहे.एमबीबीएस आणि एमडी डॉक्टर जर सरकारी कोविड केअर सेंटरमधून सेवा देणारच नसतील तर मग मात्र, नाइलाजाने त्यांना मेस्मा…

Read More

Pune Rains: पुण्यात धरणक्षेत्रात संततधार; ‘मुठा’काठच्या रहिवाशांसाठी अॅलर्ट जारी

पुणे:धरण क्षेत्रात सुरू असलेल्या संततधारेमुळेपुणेशहराला पाणीपुरवठा करणारी चार प्रमुख धरणे ही सुमारे ७४ टक्के भरली असून, या धरणांमध्ये २१.५५ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा झाला आहे.खडकवासलाधरणातूनमुठानदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असून, नदीकाठच्या रहिवाशांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. (Heavy Rains InPune Dam Area)वाचा: ‘खडकवासल्या’तून वाढवला विसर्गधरण परिसरासत पावसाचा जोर कायम आहे. गुरुवारी रात्री १६ हजार ५०० क्युसेकने…

Read More

फडणवीसांच्या प्रमोशनवर काँग्रेस नेत्याची टोलेबाजी

मुंबई:विरोधी पक्षनेतेदेवेंद्र फडणवीसयांची भाजपचे बिहार विधानसभा निवडणुकीचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली जाणार असल्याची चर्चा आहे. त्यावर अद्याप शिक्कामोर्तब होणं बाकी असतानाच सत्ताधाऱ्यांनी टोलेबाजी सुरू केली आहे. मदत व पुनर्वसन मंत्रीविजय वडेट्टीवार, सामाजिक न्यायमंत्रीधनंजय मुंडेयांनी फडणवीसांच्या या संभाव्य नियुक्तीवर खोचक व सूचक टिप्पणी केली आहे. (Vijay Wadettiwar,Dhananjay MundetauntsDevendra Fadnavis)वाचा: फडणवीसांचं राष्ट्रीय पातळीवर प्रमोशन? मिळणार मोठी जबाबदारी’महाराष्ट्रात…

Read More

आम्हाला सोडून जाणारा पुन्हा निवडून येणार नाही; राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा सूचक इशारा

म. टा. प्रतिनिधी, नगर’राज्यातील आमचे तीन पक्षांच्या आघाडीचे सरकार पाच वर्षे टिकणार आहे. एकही आमदार इकडचा तिकडे होणार नाही. जर एखादा आमदार इकडचा तिकडे झाला, तर तो पुन्हा निवडून येणार नाही,’ असा टोला नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यातील भाजप नेत्यांना लगावला. ‘केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना भाजपने राज्यसभेचे खासदार केले आहे. त्यामुळे त्यांना…

Read More

‘मला जाळू नका; दफन करा’, असं म्हणत १५ वर्षांच्या मुलाची आत्महत्या

म.टा. प्रतिनिधी, नागपूर:मी ८ वर्षांपूर्वीच मेलो असतो तर चांगले झाले असते. मला जाळू नका मला दफन करा, दफन केले तर मी जीवंत राहील आणि तुम्हाला भेटत राहेन, अशी चिठ्ठी लिहून एका १५ वर्षीय मुलाने आत्महत्या केली. ही घटना हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अलंकारनगर दिवाण ले आऊट परिसरातील घडली. कौस्तुभ गजेंद्र रामटेके (१५) असे या मृत…

Read More

Western Railway: चला कोकणात; पश्चिम रेल्वे सोडणार २० गणपती स्पेशल ट्रेन

मुंबई:गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वे पाठोपाठ पश्चिम रेल्वनेहीगणपती स्पेशलरेल्वे गाड्यांची घोषणा केली आहे. त्यामुळे उशिरा का होईना चाकरमान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. (Ganpati Special trainsfromWestern Railwayroute )वाचा: बाप्पा पावला! कोकणवासीयांसाठी मध्य रेल्वे सोडणार १६२ गाड्यापश्चिम रेल्वे मार्गावर मुंबई सेंट्रल व वांद्रे टर्मिनस येथून सावंतवाडी रोड आणि कुडाळ स्टेशनपर्यंत गणपती स्पेशल ट्रेन धावणार आहेत. एकूण…

Read More

Parth Pawar: पवार कुटुंबात कलह? छगन भुजबळांनी दिलं ‘हे’ उत्तर

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक:माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे खासदार नारायण राणे यांनी राज्यातील सरकार लवकरच कोसळेल अशी भविष्यवाणी केली होती. त्यानंतर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी राणेंच्या या विधानाची खिल्ली उडवली आहे.’मी हस्तरेषाही बघत नाही अन ज्योतीषही पाहत नाही. सरकार पडेल कि टिकेल हे सांगायला मी काही ज्योतिषी नाही असा टोलाही त्यांनी राणेंना…

Read More

सांगली: भूसंपादनावेळी राडा; शेतकऱ्याने कर्मचाऱ्याचे डोके फोडले

म. टा. प्रतिनिधी, सांगली : गुहागर-विजापूर महामार्गासाठी (guhagar-vijapur highway) भूसंपादन केले जात असून, तासगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला. जमीन मोजणीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांनी लोखंडी गजाने मारहाण करून गंभीर जखमी केले. गुरुवारी (ता. १३) दुपारी घडलेल्या या घटनेत भूसंपादन (land acquisition) करणारे कर्मचारी अनिल घोडेस्वार आणि उदय जगताप हे जखमी झाले. जखमींच्या फिर्यादीनुसार तासगाव पोलिसांनी महादेव…

Read More

mp navneet rana : नवनीत राणा यांना श्वास घेण्यास त्रास; नागपूरहून मुंबईकडे रवाना

नागपूर:नागपूरच्या वोकहार्ट रुग्णालयात करोनावर उपचार घेत असलेल्या अमरावतीच्या खासदारनवनीत राणायांची प्रकृती बिघडली आहे. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना तातडीने नागपूरहून मुंबईला आणण्यात येत आहे. नवनीत राणा यांना मुंबईत आणण्यासाठी विमानाची व्यवस्था होण्यास वेळ लागत असल्याने त्यांना बाय रोड आणण्यात येत आहे.नवनीत राणा यांना ६ ऑगस्ट रोजी करोनाची लागण झाल्याचं निदान झालं होतं. त्यामुळे त्यांना…

Read More

पुणे: बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या जामिनासाठी पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न

हॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा. Marathi News crime news pune woman tried to set fire herself in yerwada police station for getting bail her husband Nandkumar Joshi | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 13 Aug…

Read More