UAE announces normalisation of diplomatic ties with Israel under deal brokered by Trump

DUBAI/WASHINGTON: TheUAEandIsraelon Thursday agreed to establish full diplomatic relations in a deal brokered by US PresidentDonald Trump, a breakthrough the three nations say will advance peace in the Middle East and result in Jerusalem suspending its plans to annex large parts of the occupied West Bank.”This historic diplomatic breakthrough will advance peace in the Middle…

Read More

Coronavirus: दिवसभरात राज्यात वाढले ११ हजार ८१३ नवीन रुग्ण तर, ४१३ करोनाबळी

मुंबईःकरोना संसर्गाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चालला आहे, गेल्या २४ तासांत तब्बल ११ हजार ८१३ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर, आज ४१३ करोना मृतांची नोंद झाली आहे. आत्तापर्यंतचा हा सर्वाधिक मृतांचा आकडा नोंदवला गेला आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. (Coronavirus In Maharashtra)राज्यात शहरासह ग्रामीण भागांतही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.…

Read More

KP Krishnan joins the National Council of Applied Economic Research (NCAER)

Former secretary of the ministry of skill development and entrepreneurship,KP Krishnan, has joinedthe National Council of Applied Economic Research(NCAER).Krishnan assumed the position of the Investor Education and Protection Fund (IEPF) chair professor in regulatory economics, NCAER said.“Krishnan will lead a group focused on research and policy outreach in the broad area of regulatory and public…

Read More

Parth Pawar: पार्थ पवार नाराज नाहीत, आजोबांना बोलण्याचा अधिकारः जयंत पाटील

मुंबईःराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षशरद पवारयांनी नातूपार्थ पवारयांना सुनावल्यानंतर राज्यातील राजकारण तापलं होतं. तसंच आजोबांनी फटकारल्यानंतर नातू पार्थ पवार नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र राष्ट्रवादीचे नेतेजयंत पाटीलयांनी पार्थ पवार नाराज असल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे.’पार्थ पवार आणि त्यांचे अजित पवार नाराज नाहीत. शरद पवार हे आजोबा आहेत. आजोबांना बोलण्याचा अधिकार आहे. कुटुंबातील कोणी वडिलधारी व्यक्ती काही…

Read More

DST seeks people’s views through community radio for formulation of S&T policy

NEW DELHI: For the first time, people’s views are being taken through community radio for the formulation ofScience Technology and Innovation Policy(STIP)-2020, a ministry statement said on Thursday.The process of formulation of STIP 2020 has been initiated by the Department of Science and Technology (DST) along with the Office of Principal Scientific Advisor (PSA). The…

Read More

ठाकरे कुटुंबीयांच्या मागे महाराष्ट्र उभा आहे; टीकाकरांना जनताच उत्तर देईलः सामंत

म. टा. प्रतिनिधी, पुणेःराज्य सरकारने पद्म पुरस्कार समितीच्या अध्यक्षपदी पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांची केलेली निवड योग्यच आहे. येत्या काळात आदित्य उत्तम भविष्य असून, त्यांच्यात स्पार्क आहे. त्यांची निवड योग्यच असून विरोधकांच्या टिकेकडे लक्ष देण्याची गरज वाटत नाही, असे स्पष्ट मत उच्च व तंत्र शिक्षणमंत्रीउदय सामंतयांनी मांडले.केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी राज्य…

Read More