Youth Congress चंद्रकांत पाटलांच्या घरासमोरच भाजप-काँग्रेस कार्यकर्ते भिडले!

कोल्हापूर:पंतप्रधाननरेंद्र मोदीयांनी करोना महामारीच्या काळात२० लाख कोटीरुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. या पॅकेजचं केंद्र सरकारने काय केले? असा जाब विचारत जिल्हा युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज जोरदार निदर्शने केली. भाजप प्रदेशाध्यक्षचंद्रकांत पाटीलयांच्या घरासमोर व पक्षाचे प्रदेश सदस्य धनंजय महाडीक यांच्या कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, यावेळी पोलिस, भाजप वकाँग्रेसकार्यकर्त्यांमध्ये झटापट झाल्याने पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. (Youth…

Read More

Saurabh Rao: धक्कादायक; करोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यांची माहिती कंपन्या लपवताहेत!

पुणे: ‘पुणेशहरातीलकरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असताना, जिल्ह्याचा ग्रामीण भाग आणिपिंपरी चिंचवडमहापालिकेच्या हद्दीत प्रामुख्याने उद्योगांमुळे करोना बाधित रुग्ण हे वाढत आहेत. काही कंपन्यांकडून करोना बाधित कर्मचाऱ्यांची माहिती लपविण्यात येत असल्याच्या तक्रारी आल्याने जिल्ह्यातील सर्व उद्योगांना याबाबत नोटिसा देण्यात येणार आहेत’, असे विभागीय आयुक्तसौरभ रावयांनी सांगितले. (Saurabh RaoonCoronavirus in Pune)वाचा: यंदा सार्वजनिक गणेश विसर्जनाला परवानगी नाही:…

Read More

sanjay raut: सुशांतसिंह प्रकरणी अजेंडा सेट केला जातोय; संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

मुंबईः’सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी अजेंडा सेट केला आहे. त्यातून महाराष्ट्र सरकार व पोलिसांना कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय,’ असा अप्रत्यक्षरिता टोला शिवसेनेचे नेतेसंजय राऊतयांनी भाजपला लगावला आहे. एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात ते बोलत होते.’सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी रोखठोकमधून या प्रकरणावर टिप्पणी केल्यानंतर नव्या वादाला तोंड…

Read More

PM delivers veiled warning to China, Pakistan in I-day speech; pushes for self-reliant India

NEW DELHI: Prime Minister Narendra Modi on Saturday issued a veiled warning to China and Pakistan saying whoever challenged the country’s sovereignty got a befitting reply as he made a push for ‘Aatmanirbhar Bharat’ with a ‘Make for World’ call and announced a National Digital Health Mission.In his Independence Day address to the nation from…

Read More

Coronavirus: गेल्या २४ तासांत १२ हजार ६०८ नवीन रुग्णांचे निदान

मुंबईःराज्यातील करोना रुग्णसंख्येला उतार येत नसतानाच रुग्णांच्या मृत्यूचा दररोजचा आकडा वाढू लागला आहे. आज दिवसभरात १२ हजार ६०८ नवीन रुग्णांचे निदान झाले, तर तब्बल ३६४ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील करोना मृतांचा वाढणारा आकडा चिंताजनक आहे. (Coronavirus in Maharashtra)राज्यात एकीकडे रुग्ण बरे होण्याचा दर वाढत असताना मृत्यूदर मात्र स्थिर आहे त्यामुळं आरोग्य प्रशासनाची झोप उडाली आहे.…

Read More