Sadashiv Lokhande: दोनच काय, चार बायकाही सांभाळू शकतो; सेनेच्या खासदाराचं राम शिंदेंना प्रत्युत्तर

अहमदनगर:’ज्या नवऱ्यामध्ये बायका सांभाळण्याची ताकद असते, तो दोनच काय चार बायकाही सांभाळू शकतो,’ असं सडेतोड प्रत्युत्तर शिवसेनेचे शिर्डीचे खासदारसदाशिव लोखंडेयांनी माजी मंत्रीराम शिंदेयांना दिलं आहे.दूध दरासाठी भाजपनं आज पुकारलेल्या आंदोलनात माजी मंत्री व भाजपचे नेते प्रा. राम शिंदे यांनीही सहभाग घेतला होता. आंदोलनानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली…

Read More

BJP Milk Protest: भाजपचं दूध आंदोलन म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा; सेनेचा हल्लाबोल

सुरेश कुळकर्णी । जालनादूध खरेदी दराच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षानं आज केलेल्या आंदोलनाची माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी खिल्ली उडवली आहे. ‘भाजपचे हे आंदोलन म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. त्यांचं आंदोलन भरकटलेलं आहे,’ असं खोतकर यांनी म्हटलं आहे. (Shivsena Leader Arjun Khotkar slams BJP over milk rate protest)दूध दराच्या मुद्द्यावरून भाजपसह मित्र पक्षांनी राज्यव्यापी आंदोलन…

Read More

Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकर यांच्याकडून गायीला दुग्धाभिषेक; सांगलीत केलं आंदोलन

सांगली:‘राज्यातील दूध उत्पादक अडचणीत असताना सरकारमधील मंत्र्यांनी स्वतःच्याच दूध संघातील दूध खरेदी करून अनुदान लाटले. दूध उत्पादक उपाशी असताना सरकार मात्र तुपाशी आहे,’ अशी टीका आमदारगोपीचंद पडळकरयांनी राज्य सरकारवर केली. त्यांनी आटपाडी येथे गायीला दुधाचा अभिषेक घालून आणि गायींसह रस्त्यावर ठिय्या मारून दूध दरवाढीचे आंदोलन केले.राज्यात दूध उत्पादकांना सध्या गायीच्या दुधाला प्रतिलिटर १५ ते २०…

Read More

US to act against ‘array’ of China software risks: Secretary of State Michael Pompeo

By Tony CzuczkaThe Trump administration will announce measures shortly against “a broad array” of Chinese-owned software deemed to pose national-security risks, U.S. Secretary of State Michael Pompeo said.The comments suggest a possible widening of U.S. measures beyond TikTok, the popular music-video app owned by ByteDance Ltd., one of China’s biggest tech companies. President Donald Trump…

Read More

Ganesh Festival: ‘शिवसेनेनं कोकणवासीयांच्या भावना पायदळी तुडवल्यात, किंमत मोजावी लागेल’

मुंबई:’गणेशोत्सवाच्या बाबतीत शिवसेनेनं दुटप्पीपणाची भूमिका घेतल्यामुळं जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्याची किंमत शिवसेनेला मोजावी लागेल,’ असा इशारा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेप्रवीण दरेकरयांनी दिला आहे.गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळं मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी असलेल्या कोकणवासीयांना गावची ओढ लागली आहे. गावी पोहोचण्यासाठी त्यांची धावाधाव सुरू आहे. मात्र, करोनाची साथ आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कोकणवासीयांच्या प्रवासात अनेक…

Read More