Hasan Mushrif: फडणवीसांना झालंय तरी काय, प्रत्येकवेळी चुकीचा मुहूर्त काढताहेत!; मुश्रीफांची टोलेबाजी

कोल्हापूर:’शनिवारी, एक ऑगस्ट रोजी सरकारी सुट्टी वबकरी ईदअसताना भाजपने दूध दरासाठी आंदोलन पुकारले आहे. पण या दिवशी त्यांच्या आंदोलनाकडे कोण लक्ष देणार ?’, अशा शब्दांत ग्रामविकासमंत्रीहसन मुश्रीफयांनी भाजपच्या आंदोलनाची खिल्ली उडविली. माजी मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीसयांना नेमकं झालंय तरी काय, प्रत्येकवेळी ते चुकीचा मुहूर्त काढत आहेत, असा टोलाही त्यांनी मारला. (Hasan MushrifSlamsDevendra Fadnavis)वाचा: महाविकास आघाडीने साधली मंदीत…

Read More

Russia plans mass vaccination against coronavirus from October, health workers first in line

MOSCOW: Russia’s health minister is preparing amass vaccination campaignagainst thenovel coronavirusfor October, local news agencies reported on Saturday, after a vaccine completed clinical trials.Health Minister Mikhail Murashko said the Gamaleya Institute, a state research facility in Moscow, had completed clinical trials of the vaccine and paperwork is being prepared to register it, Interfax news agency…

Read More

water cut in mumbai: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; ५ ऑगस्टपासून पाणी कपातीचे संकट

मुंबईःमुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पुरेसा पाणीसाठा नसल्याने पाच ऑगस्टपासून वीस टक्के पाणीकपात करण्यात आली आहे. त्या मुळे मुंबईच्या विविध भागांत पाणीटंचाईची समस्या भासणार आहे. यंदाच्या पावसाळ्यात जून व जुलै महिन्यात मुंबईस पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यानं पाणी टंचाईचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतला आहे.जुलै महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख तलावांत फक्त सुमारे…

Read More

Government focuses on healthcare, employment and ease of governance in Jammu & Kashmir

SRINAGAR: A year after the abrogation of special status to the erstwhile state, the focus of Jammu andKashmir administrationhas been on ten fields, especially health sector, ease of governance and democratic decentralisation, officials said on Saturday. Listing achievements of the administration, the officials said it adopted the concept of ‘Naya Kashmir’, ensured social sector development,…

Read More

राज्यात अडीच लाख रुग्ण करोनामुक्त; रिकव्हरी रेटही वाढला

हॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.Mansi Kshirsagar | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 31 Jul 2020, 08:37:00 PMcoronavirus stopमुंबईःराज्यात आज दिवसभरात ७ हजार ५४३ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळं राज्यातील रिकव्हरी रेट ६० टक्क्यांवर पोहोचला…

Read More

BJP launches protests to seek resignation of Kerala CM over gold smuggling case

THIRUVANANTHAPURAM: The loneBJPlegislator in Kerala, O Rajagopal on Saturday began a one-day fast at the party’s state committee office demanding the chief minister’s resignation over therecent gold smuggling case.The fast is part of the protests by the BJP seeking the resignation of Chief Minister Pinarayi Vijayan as he was “morally responsible” for the gold smuggling…

Read More

Milk Protest: भाजपसह मित्र पक्षांचा उद्या एल्गार; गरिबांना दूध वाटून आंदोलन करणार

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर:दुधाला प्रतिलिटर दहा रूपये आणि दूध पावडर निर्यातीला किलोला पन्नास रूपये अनुदान मिळावे या मागण्यासाठीभाजपआणि त्यांच्या मित्रपक्षासह किसान संघर्ष समितीच्या वतीने शनिवारी राज्यव्यापी दूध संकलन बंद एल्गार पुकारण्यात आला आहे. दरम्यान, या आंदोलनात दूध रस्त्यावर न ओतता ते गरीबांना वाटण्यात येणार असल्याचे आंदोलकांच्या वतीने सांगण्यात आले.वाचाः ठाण्यातील लॉकडाऊनमध्ये ३१ ऑगस्टपर्यंत वाढ; मॉल,…

Read More