Mahavitaran: महावितरणचे ग्राहक आहात?; तुमच्यासाठी आहे ‘ही’ खास बातमी

पुणे:महावितरणअंतर्गत ग्राहकांना मीटर रीडिंगचे फोटो हेमोबाइल अॅपकिंवा वेबसाइटद्वारे पाठविण्यासाठी ‘एसएमएस’ आल्यानंतर आतापर्यंत २४ तासांमध्ये फोटो पाठवावा लागत होता. मात्र, त्याची मुदत वाढविण्यात आली असून, ‘एसएमएस’ आल्यानंतर पाच दिवसांत केव्हाही फोटो पाठविल्यास अचूक बील मिळू शकणार आहे. (Mahavitaran Meter ReadingUpdates )वाचा: मोफत विजेबाबत ऊर्जामंत्र्यांनी घेतली बैठक‘महावितरणकडून रीडिंगच्या निश्चित तारखेच्या एक दिवस अगोदर ग्राहकांना स्वतःहून रीडिंग पाठविण्यासाठी…

Read More

PFRDA mulling launching minimum assured return-based pension scheme

New Delhi: ThePension Fund Regulatoryand Development Authority (PFRDA) is working on a minimum assured return-based pension scheme, itsChairman Supratim Bandyopadhyaysaid. The pension authority is in talks with pension funds and actuarial firms to work out the modalities of the proposed scheme, he said.”Under the PFRDA Act, we have the mandate to launch a minimum assured…

Read More

sanjay raut : मंदिरं बंद करण्याचा निर्णय केंद्राचाच; राऊतांनी भाजपला खडसावले

मुंबई:मंदिराचं सुद्धा एक अर्थकारण आहे. त्यावर अनेक कुटुंब अवलंबून आहेत. त्यामुळेमंदिरंबंद राहणं आम्हालाही आवडत नाही, असं सांगतानाच करोनामुळे लॉकडाऊन करण्याचा आणि मंदिरं बंद ठेवण्याचा निर्णय हा केंद्र सरकारचाच होता, अशा शब्दांतशिवसेनानेते खासदारसंजय राऊतयांनी भाजपला खडेबोल सुनावले आहेत.प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. मंदिरं बंद करण्याचा किंवा लॉकडाऊन उघडण्याचा निर्णय हा केंद्राचाच होता.…

Read More

Sachin Sawant सुशांतच्या आत्महत्येनंतर संदीप सिंहने कोणत्या भाजप नेत्याला ब्रीफिंग केले?

मुंबई:’अभिनेतासुशांतसिंह राजपूतयाने १४ जून रोजी आत्महत्या केल्यानंतर काही दिवसांतच संदीप सिंहने भाजपच्या एका नेत्याला भेटून याबाबत ब्रीफिंग दिले होते. हा नेता नेमका कोण?, याची चौकशी व्हायला हवी. म्हणजे सगळं सत्य उघड होईल’, असे नमूद करतसंदीप सिंहआणिभाजपयांच्यातील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’?, असा तीरकस सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रदेश प्रवक्तेसचिन सावंतयांनी विचारला आहे.…

Read More

Trump administration halts election security briefings

WASHINGTON: The United States’ top intelligence office toldlawmakersit will end in-person briefings onelection securitybecause there had been leaks from congressional committees, officials said on Saturday.The move drew heated rejoinders from Democrats who have focused on foreign efforts to sway the presidential election in 2016 and again this year.President Donald Trump’s new director of national intelligence,…

Read More

Cruise Operator Hit by Ransomware Attack, Guest and Employee Data Accessed

Cruise operator Carnival said on Monday it launched an investigation into a ransomware attack on one of its brand’s information technology systems.Carnival, which operates AIDA, Carnival and Princess cruises among others, in a regulatory filing said the attack included unauthorised access to personal data of guests and employees.The company did not identify the brand that was affected…

Read More

Ram Shinde: आता ‘हे’ माजी मंत्री म्हणाले, रोहित पवारांना नॉलेज नाही!

नगर:जीएसटी च्या मुद्द्यावर ‘रोहित पवारांना कॅलक्युलेशन समजत नाही. त्यांनी नीट अभ्यास करून बोललं पाहिजे,’ हे विरोधीपक्ष नेतेदेवेंद्र फडणवीसयांचे विधान आणि त्याला आमदाररोहित पवारयांनी दिलेले उत्तर ताजे आहे. आता भाजपचे माजी मंत्री प्रा.राम शिंदेयांनीही रोहित यांच्यावर आरोग्य विभागाशी संबंधित कामावरून अशाच पद्धतीची टीका केली आहे. ‘आरोग्य क्षेत्रातील नॉलेज नसताना राजकीय हस्तक्षेप होत असल्याने कर्जत-जामखेडमध्ये करोनाची स्थिती…

Read More