Dadaji Bhuse राज्यात आता ‘डीग्री’वाला शेतमजूर; ‘अशी’ आहे सरकारची योजना

अहमदनगर:राज्यातील शेतमजुरांना कौशल्य आधारित प्रशिक्षणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून राज्यातील सुमारे १ लाख शेतमजुरांना प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सध्याकापूसवमकाया पिकांसाठी फवारणीची कामे मोठया प्रमाणावर करावी लागणार असल्याने ही प्रमुख पिके असलेल्या क्षेत्रात किटकनाशक फवारणीचे कौशल्य आधारित प्रशिक्षण शेतमजुरांना देण्याचा कार्यक्रम प्राधान्याने हाती घेण्यात आहे, अशी माहिती कृषीमंत्रीदादाजी भुसेयांनी आज येथे दिली. (Dadaji…

Read More

Slack Files Anti-Competitive Complaint Against Microsoft in EU

Workplace chatting service Slack has filed a complaint in the European Union against Microsoft, accusing the software company of anti-competitive behavior.Slack said Wednesday that Microsoft illegally bundles its Microsoft Teams messaging product, which is similar to Slack, into Office 365, its package of email and other widely used business software. Slack says Microsoft forces companies…

Read More

Sangli Crime अनैतिक संबंधातून १७ वर्षीय मुलाचा खून; मृतदेह कॅनॉलमध्ये फेकला

सांगली:अनैतिक संबंधातून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून अल्पवयीन मुलाचा दोन तरुणांनी कोयत्याने वार करून निर्घृण खून केला.अजय अनिल माने(वय १७, रा. रांजणी, ता.कवठेमहांकाळ) असे मृताचे नाव आहे.सांगलीजिल्ह्यातील अलकूड (एस) या गावाच्या हद्दीत घडलेला खुनाचा प्रकार गुरुवारी (ता. ३०) सकाळी उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी अमोल परसराम पवार, अनिल शिवाजीराव जाधव (दोघेही रा. रांजणी) यांना अटक केली.वाचा:…

Read More

Constitution supreme for me, there is no pressure: Rajasthan Governor Kalraj Mishra

“The Constitution is supreme for me,”RajasthanGovernorKalraj Mishrasaid on Thursday, and refuted allegations that he had acted under the Central government’s pressure in the political tussle.The Governor also asked the Gehlot government to make all efforts to check the spread of coronavirus and focus on development work in the state.In an interview to , Mishra, who…

Read More

Coronavirus In Kolhapur ‘या’ शहरात २ दिवसांत हजार नवे रुग्ण; उपजिल्हाधिकारी, पोलीस निरीक्षक, ६ डॉक्टरांना करोना!

कोल्हापूर:निवासी उपजिल्हाधिकारी, शहरातील सहा नामांकित डॉक्टर, पोलीस निरीक्षक,करोनाउपचार कक्षातील तीनडॉक्टरयांच्यासह दोन दिवसांत तब्बल हजारावर लोकांना करोनाची बाधा झाली. केवळ तीस दिवसांत बाधितांचा आकडा सहा हजारावर गेल्यानेकोल्हापूरजिल्ह्यात खळबळ उडाली आहे. (Coronavirus In Kolhapur)वाचा: मुख्यमंत्री ठाकरे ‘ड्रायव्हर सीट’वर; लॉकडाऊनबाबत पुण्यात केले ‘हे’ विधानकोल्हापूर जिल्ह्यात जून अखेरपर्यंत केवळ ११८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. यामुळे हा जिल्हा करोना संसर्गाच्या…

Read More

Tamil Nadu comes out with guidelines for online learning; says no to classes for pre-primary children

TheTamil Nadu School Educationdepartment has come out with a comprehensive set of guidelines for digital education/online classes in the state, emphasising on physical health andmental wellnessof the students. Frequent breaks and keeping an eye on the wards for mental and physical health issues including depression are some of the pointers suggested by the department.The digital…

Read More

coronavirus: रुग्णसंख्येत उच्चांकी वाढ! २४ तासांत ११ हजार १४७ नवे रुग्ण सापडले

मुंबईःराज्यात करोना संसर्गाचा वेग वाढत असून, आज ११ हजार १४७ इतक्या उच्चांकी नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळं राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या ४ लाख ११ हजार ७१९ वर पोहोचली आहे. तर, गेल्या २४ तासांत राज्यात २६६ जणांचा मृत्यू झाल्यानं बळींची एकूण संख्या १४ हजार ७२९ झाली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी…

Read More