Rti Activist Arrested माहिती अधिकाराचा गैरवापर; खंडणी घेताना ‘तो’ रंगेहाथ जाळ्यात

नगर:उत्पादन शुल्कविभागाच्या वरिष्ठांकडे तक्रार करून तुझा हॉटेल परवाना रद्द करतो, अशी हॉटेल चालकाला धमकी देत त्याच्याकडे तीन लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपीला खंडणीची काही रक्कम स्वीकारतानाअहमदनगरस्थानिक गुन्हे शाखेने रंगेहाथ पकडले आहे.दिंगबर लक्ष्मण गेंट्यालअसे आरोपीचे नाव आहे. दरम्यान, गेंट्याल यानेमाहिती अधिकारकायद्याचा वापर करीत हॉटेलच्या परवान्यासंबंधी माहिती मिळवली होती. या माहितीच्या आधारे परवाना रद्द करण्याची धमकी तो…

Read More

१० बाधितांचा मृत्यू; जिल्ह्यात आतापर्यंत २५६ करोनाबाधितांनी गमावले प्राण

औरंगाबादःगेल्या २४ तासांमध्ये द्वारकापुरी, जयभवानी नगर, देवळाई, भीमनगर, कुंभारवाडा, सदाफ कॉलनी, पळशी, शहरागंज, एन-सहा, सिडको, जुना बाजार भागातील २७ ते ९४ वयोगटातील दहा करोनाबाधितांचा उपचारादरम्यान घाटीमध्ये मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात विविध रुग्णालयांमध्ये २५७ करोनाबाधितांनी आपले प्राण गमावले आहेत. त्याचवेळी सोमवारी (२९ जून) आणखी २४६ नवे बाधित आढळून आल्याने जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या ५२८३ झाली आहे.…

Read More

Coronavirus in Pune करोना: पुण्यात व्हेंटिलेटरवरील रुग्णांचा ‘हा’ आकडा चिंता वाढवणारा

पुणे:पुणेशहर आणि जिल्ह्यात सोमवारी रुग्णसंख्या वाढल्याचे दिसून आले असून, आणखी ८३३ जणांनाकरोना संसर्गझाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या २१ हजार ६९० पर्यंत पोहचली आहे. दरम्यान, रुग्णसंख्या वाढत असताना दुसरीकडे ४८२ रुग्ण आज बरे होऊन घरी परतल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. ३३३ रुग्णांची प्रकृती अद्याप गंभीर असून, १२ जणांचा आज मृत्यू झाला आहे. (Coronavirus in Pune)वाचा: करोनाला…

Read More

Scientists Spot Light Flare From a Black Hole Collision for the First Time Ever

A team of international astronomers believe that they might have detected light from a black hole merger, for the first time ever. This unprecedented event was noted by scientists at Caltech’ Zwicky Transient Facility (ZTF) in California after studying gravitational waves and electromagnetic radiation from the collision of two black holes. Although the research is…

Read More

मित्रालाच ठार मारण्याची धमकी; मनसे वाहतूक सेना जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूरःखाजगी सावकारीतून व्याजाने घेतलेल्या पाच लाख रुपयांच्या मोबदल्यात प्रवीण बाळकृष्‍ण पाटील (वय ४८, रा.संकल्प बी-१ शेवंतीपार्क, पाचगाव, ता. करवीर) यांच्याकडून व्याजासह १० लाख रुपये व दोन फायनान्स कंपनीच्या खात्यावर १० लाख रुपये भरावयास लावूनही आणखी ४ लाखांची मागणी केल्याप्रकरणी, तसेच शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मनसे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव…

Read More