COVID-19: CRPF forms committee to plan better distancing in barracks, toilets used by jawans

NEW DELHI:The Central Reserve Police Forcehas constituted a committee of its senior officers to find better ways of ensuringphysical distancingin barracks and toilets used by jawans to check the spread of theCOVID-19 pandemicin its camps, officials said on Saturday.They said the recent spread of the infection to about 140 personnel living in the 31st battalion…

Read More

महाराष्ट्र पोलिस दलाला करोनाचा विळखा; एका दिवसात ९१ पोलिसांना लागण

मुंबईःराज्यात करोनाचा कहर वाढत असताना पोलिस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना करोनाची लागण होण्याचे प्रमाण दिवसेगणिक वाढतच आहेत. मागील चोवीस तासात ९१ पोलिसांना करोनाची बाधा झाली आहे. शनिवारपर्यंत करोनाबाधित पोलिसांचा आकडा २४१६पर्यंत पोहचला आहे. तर, आत्तापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला आहे.राज्यात करोनाबाधित पोलिसांमध्ये १८३ अधिकारी आणि १२३८ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मागील २४ तासांत ९१ पोलिस कर्मचाऱ्यांचा अहवाल…

Read More

Lockdown, Day 67: Will India take leap of faith?

Lockdown, Day 67: Will India take leap of faith? – The Economic Times SECTIONS ET PRIMEE-PAPERFOLLOW USFACEBOOKTWITTERYOUTUBELINKEDININSTAGRAMFLIPBOARDPINTERESTRSS Politics and NationLATEST NEWSLockdown 5.0 starts tomorrow, here’s what it will look like in each state After China’s security law, Hong Kongers hit panic button; big spike in immigration inquiries UP asks for family planning activity to resume,…

Read More

मुंबईत अग्निशमन जवानाचा करोनामुळे मृत्यू

हॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 30 May 2020, 11:07:00 PMcoronavirusमुंबई:मुंबई अग्निशमन दलातील आणखी एका जवानाचा करोनामुळे शनिवारी मृत्यू झाला. पश्चिम उपनगरातील कांदिवली अग्निशमन केंद्रात ड्रायव्हर-ऑपरेटर पदावर तो काम करत होता. अंधेरी…

Read More

Spitting, smoking in public now punishable offences in Maharashtra

MUMBAI: TheMaharashtra governmenthas madespitting,smokingand consumption of tobacco products in public punishable offences in the state, which has reported the highest number of COVID-19 cases in the country so far.State Health Minister Rajesh Tope made this announcement in a statement. The first-time violators will have to pay Rs 1,000 fine and perform public service for one…

Read More

शरद पवार, उद्धव ठाकरेंमध्ये बैठका; महाराष्ट्रातील लॉकडाऊनवर चर्चा

मुंबईःकेंद्र सरकारने शनिवारी लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यासाठी दिशानिर्देश जारी केले. यानंतर काही वेळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मातोश्री येथे बैठक झाली. ही बैठक संपल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये पुन्हा वर्षा बंगल्यावर बैठक झाली. यामुळे महाराष्ट्रातील राजकीय स्थितीबाबत या बैठका होत्या की लॉकडाऊनसंदर्भात यावरून आता राजकीय चर्चा रंगल्या आहेत. तर महाराष्ट्रात लॉकडाऊनमध्ये टप्पाटप्प्याने…

Read More