नाशिक: मालेगावात आतापर्यंत ४२ पोलिसांना करोना

नाशिक:करोनाचं ‘हॉटस्पॉट’ असलेल्या मालेगावात बाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असतानाच, आता करोनाविरोधी लढणाऱ्या योद्ध्यांनाही या विषाणूच्या साखळीनं घट्ट विळखा घातला आहे. मालेगावात आतापर्यंत ४२ पोलीस कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग झाला आहे.सध्या जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक पोलिसांचा फौजफाटा मालेगावमध्ये वळविण्यात आला आहे. मालेगावमध्ये करोनाचा फैलाव झपाट्याने होत असून, करोनाग्रस्त रूग्णाची संख्या अडीचशेच्या घरात पोहोचली आहे. मालेगावमध्ये २३ मार्चपासूनच…

Read More

COVID-19: Samsung Releases App to Remind Users to Wash Hands

Samsung Research Institute-Bangalore (SRI-B) has built a ‘Hand Wash’ application which prompts users to clean their hands, a key precautionary measure to stay safe amid the rising coronavirus concern The application on Samsung’s Galaxy Watch reminds users periodically about hand wash and makes sure the activity lasts at least 20 seconds.”The World Health Organization has…

Read More

कोल्हापुरात करोनाचा पहिला बळी; ६० वर्षीय रुग्णाचा मृत्यू

कोल्हापूर: छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील (सीपीआर) विशेष करोना कक्षात उपचार सुरू असलेल्या इचलकरंजीतील ६० वर्षीय करोनाबाधित रुग्णाचा गुरूवारी सायंकाळी साडेचार वाजता मृत्यू झाला. करोनाचा हा कोल्हापुरातील पहिला बळी आहे. करोनाबाधिताच्या मृत्यूने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. मृत रुग्णाच्या चार वर्षांच्या नातवावरही इचलकरंजीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.इचलकरंजी येथील कोल्हेमळा परिसरातील त्या रुग्णावर सीपीआरमधील विशेष करोना कक्षात उपचार…

Read More

COVID-19: Indian missions in UAE open online registration for its citizens who wish to fly home

Dubai: The Indian missions in the UAE have opened online registration for the expatriates who wish to fly back home after getting stuck in the country amidst thelockdowndue to thecoronaviruspandemic. On Wednesday night, theIndian Embassyin Abu Dhabi announced the details of data collection through the website of the Indian Consulate in Dubai, the Gulf News…

Read More

मुंबईतील धारावीत २५ नवे रुग्ण, बाधितांची संख्या ३६९ वर

मुंबई: आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्याधारावीत करोनाविषाणूचा प्रादुर्भाव वाढतच आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत आहे. आज दिवसभरात २५ नवे बाधित सापडले आहेत. त्यामुळं धारावीतील रुग्णसंख्या ३६९ वर पोहोचली आहे.धारावीतील करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. आज २५ नव्या रुग्णांची भर पडली आहे. आज सापडलेल्या रुग्णांमध्ये १८ पुरुष, तर ७ महिलांचा समावेश आहे. शिवशक्ती नगर, आझाद नगर,…

Read More

Astronauts Meir, Morgan, Skripochka Return from International Space Station

NASA on Friday said its astronauts Jessica Meir and Andrew Morgan returned to Earth, alongside Roscosmos’ Soyuz Commander Oleg Skripochka. The space agency said Morgan’s extended stay in space will help increase knowledge about how the human body responds to longer duration spaceflight,The space agency revealed the trio had departed the International Space Station on…

Read More

धास्ती वाढली! राज्यात २७ करोनाग्रस्तांचा मृत्यू; ५८३ नवे बाधित, एकूण रुग्णसंख्या १० हजारांवर

म. टा. प्रतिनिधी, मुंबई: राज्यात गुरुवारी २७ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यात मुंबईतील २० रुग्णांचा समावेश आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूंची संख्या ४५९ झाली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात करोनाबाधित ५८३ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, यामुळे एकूण रुग्णसंख्या १० हजार ४९८ इतकी झाली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.आज १८०…

Read More