करोना: दूध उत्पादकांसाठी सरकारचा ‘लाख’मोलाचा निर्णय

Ganesh Pandurang Kadam | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated:Mar 31, 2020, 04:17PM ISTकरोना: दूध उत्पादकांसाठी सरकारचा ‘लाख’मोलाचा निर्णयमुंबई:‘करोना’ संकटाच्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांकडून दररोज दहा लाख लिटर दूधाची २५ रुपये प्रतिलिटर दराने खरेदी करणार आहे. येत्या चार-पाच दिवसात हे संकलन सुरू होणार असून ‘करोना’चा प्रादुर्भाव संपेपर्यंत पुढचे दोन महिने ही खरेदी…

Read More

Coronavirus: Dalmia Bharat Group announces Rs 25 crore contribution to PM-CARES Fund

New Delhi: Cement to sugar DalmiaBharatGroup on Tuesday announced a Rs 25 crorecontributionto the PM-CARES Fund to fight thecoronaviruspandemic. “Both the Centre and state governments have done an exceptional job to contain the outbreak of COVID-19 inIndia. We are doing our duty by making a contribution of Rs 25 crore to the PM-CARES Fund and…

Read More

‘दिल्लीतील ‘त्या’ कार्यक्रमाला महाराष्ट्रातून कोण गेले होते? शोध घ्या’

मुंबई: दिल्लीतील तबलिग-ए-जमात या कार्यक्रमात सहभागी झालेल्या बऱ्याचशा व्यक्तींमध्ये करोनाची लक्षणे आढळून आल्यानंतर, या कार्यक्रमात महाराष्ट्रातील कोण- कोण सहभागी झाले होते, त्यांचा शोध घेण्याच्या सूचना राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या कार्यक्रमात महाराष्ट्रातीलही अनेक जण सहभागी झाल्याची माहिती आहे.दिल्लीतील या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांपैकी २४ जणांना करोनाची लागण झाल्याचं चाचणी अहवालातून…

Read More

2100 foreigners visited India for Tablighi activities this year: MHA

New Delhi: The government on Tuesday said as many as 2100 foreigners visited India for Tablighi activities since January 1 and all of them first reported at its headquarters in Delhi’s Nizamuddin, which has apparently become acoronavirushotspot.In a statement, the home ministry said while approximately 824 of them, as on March 21, were dispersed in…

Read More

नगर: विदेशी नागरिकांच्या संपर्कातील तिघांना करोना

अहमदनगर: जिल्ह्यात करोनाचे आणखी तीन रुग्ण सापडले आहेत. हे तिघेहीयेथील आहेत. ते ‘करोना’ची लागण झालेल्या विदेशी व्यक्तींच्या संपर्कात आले होते,’ अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.जिल्ह्यात आतापर्यंत ‘करोना’ची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आठ झाली असून त्यामधील एका रुग्णाची चौदा दिवसानंतरची चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे त्या रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. रविवारी (२९ मार्च)…

Read More