महाविकास आघाडीने मार्गदर्शक गमावला – उद्धव ठाकरे

हॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.

Ganesh Pandurang Kadam | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 25 Nov 2020, 10:47:00 AM

मुंबई:’ज्येष्ठ अनुभवी नेतेअहमद पटेलयांच्या निधनाने कॉंग्रेसने ‘चाणक्य’ गमावला आहे. राज्यात महाविकास आघाडी स्थापन करण्यात अहमद पटेल यांची देखील मोठी भूमिका होती,’ अशा भावना राज्याचे मुख्यमंत्रीउद्धव ठाकरेयांनी व्यक्त केल्या आहेत. (CMUddhav Thackeray on Ahmed PatelDeath)

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं आज दिल्लीतील खासगी रुग्णालयात निधन झालं. पटेल हे काँग्रेसच्या पहिल्या फळीतले नेते होते. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अत्यंत विश्वासू नेत्यांपैकी ते एक होते. संघटनात्मक पातळीवरील काँग्रेसच्या अनेक महत्त्वाच्या निर्णयांवर त्यांचा प्रभाव असे. एक उत्तम राजकीय स्ट्रॅटेजिस्ट म्हणूनही त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनानं काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेससह विविध पक्षातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

वाचा: अत्यंत विश्वासू, कर्तव्यनिष्ठ सहकारी गमावला: सोनिया

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘अहमद पटेल हे कॉंग्रेस पक्षाचे चाणक्य समजले जात. पक्षाला प्रत्येक प्रसंगात त्यांचा आधार होता. केवळ राजकीय आघाडीवरच ते सक्रीय होते असे नव्हे तर अनेक सामाजिक कार्यांशी त्यांचा जवळून संबंध होता. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येताना अहमद पटेल यांच्या मार्गदर्शनाचा आणि अनुभवाचा आम्हाला खूप उपयोग झाला. त्यांच्या निधनाने कॉंग्रेस व महाविकास आघाडीने देखील आपला मार्गदर्शक गमावला आहे,’ असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटलं आहे.

फोटोफीचर: काँग्रेसचे ‘चाणक्य’ आणि संकटमोचकही

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज

लॉकडाउनमुळे मुंबईतील अपघाती मृत्यूंमध्ये मोठी घट महत्तवाचा लेख

Web Title : cm uddhav thackeray reaction on congress leader ahmed patel death
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Follow Maharashtra Times to get today’s Latest Marathi News and current Marathi News Headlines from India and around the world. Find all breaking events from Maharashtra, India, business, technology and world.

हेही वाचा

 • न्यूजगाझियाबादच्या रस्त्यावर बिबट्याचा वावर, नागरिकांमध्ये दहशत
 • विज्ञान-तंत्रज्ञानएअरटेलचा मोफत सेटटॉप बॉक्स; चॅनल्ससह वेब सीरिज आणि सर्व काही
 • देशअत्यंत विश्वासू, कर्तव्यनिष्ठ सहकारी गमावला: सोनिया
 • अर्थवृत्तAll India Strike बॅंकिंग कामे आजच उरका; अन्यथा गुरुवारी करावा लागेल मनस्ताप
 • अर्थवृत्तदरवाढीला ब्रेक ; जाणून घ्या आजचा इंधन दर
 • सिनेन्यूजआमिर खानच्या मराठमोळ्या फिटनेस कोचच्या प्रेमात पडली मुलगी!
 • अर्थवृत्तराष्ट्रीय रिटेल धोरणामुळे नोकऱ्यांचा महापूर; ‘रिटेल’क्षेत्रात ३० लाख रोजगार संधी
 • देशCorona Vaccine : पहिल्या टप्प्यात एक कोटी आरोग्यसेवकांना लस
 • गुन्हेगारीखळबळजनक! एकाच रात्री ३ मैत्रिणी बेपत्ता, कुटुंबीयांना ‘हा’ संशय
 • मोबाइलसॅमसंग Galaxy A02S आणि Galaxy A12 लाँच, पाहा किंमत-फीचर्स
 • मोबाइलOppo Reno 5 सीरीजमध्ये लाँच होणार तीन स्मार्टफोन, समोर आले डिटेल्स
 • प्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीतील उलटी रोखण्यासाठी लिंबू सरबत पीत आहात? जाणून घ्या हे सुरक्षित आहे की नाही?
 • ब्युटीमाधुरी दीक्षितने सांगितलं सुंदर व काळ्या केसांचे सीक्रेट, आठवड्यातून एकदा लावते हे तेल
 • धार्मिककार्तिकी एकादशीचे व्रत नेमके कधी करावे? पाहा, योग्य तिथी व मुहूर्त

धन्यवाद

Subscribe Us On
Source

Spread the love

Related posts

Leave a Comment