पुणे: वाइन शॉप फोडले; पावणेदोन लाखांची चोरी

हॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.

 • Marathi News
 • crime news
 • wine shop burglary and theft of rs 2 lakh on pune ahmednagar road yerwada

टीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 28 Oct 2020, 03:34:00 PM

येरवडा : पुणे-नगर महामार्गावर रामवाडीजवळ एका वाइन शॉपचे दुकान फोडून एक लाख ८० हजार रुपये चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी येरवडा पोलिस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उमेश पुरुषोत्तमदास मोजवाणी (वय ४८, रा. साधू वासवानी चौक) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

पुणे-नगर महामार्गावर रामवाडीनजीक फिर्यादी यांचे एन. एम. वाइन्स नावाचे दुकान आहे. रविवारी रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद करून फिर्यादी घरी निघून गेले. सोमवारी पहाटे चार वाजण्याचा सुमारास एका अज्ञात व्यक्तीने दुकानाचे शटर उचकटून आतील लोखंडी जाळीचे दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर एक लाख ८० हजार रुपये ठेवलेले दुकानातील लोखंडी तिजोरी घेऊन पळ काढला. सोमवारी सकाळी दुकान उघडल्यावर चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरीची घटना कैद झाली असून, त्या आधारे पोलिस तपास करीत आहेत.

विहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह; आत्महत्या की घातपात?

पुणे: बहिणीने प्रेमविवाह केला; चिडलेल्या भावानं तलवारी नाचवल्या, वाहनांची तोडफोड

नागपूरमध्ये मोठी कारवाई; लाखोंचे एमडी जप्त

धक्कादायक! १० वर्षांच्या बहिणीवर चुलत भावाने केला बलात्कार

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज

Pimpri chinchwad: बहिणीने प्रेमविवाह केला; चिडलेल्या भावानं तलवारी नाचवल्या, वाहनांची तोडफोड महत्तवाचा लेख

Web Title : wine shop burglary and theft of rs 2 lakh on pune ahmednagar road yerwada
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

हेही वाचा

 • मुंबईआरोग्य विभागात ४०० कोटींचा घोटाळा?; फडणवीसांच्या पत्रावर दिले ‘हे’ स्पष्टीकरण
 • कोल्हापूरप्रधानमंत्री किसान सन्मान योजनेवर डल्ला; आणखी धक्कादायक माहिती उघड
 • कोल्हापूरमोठा हात मारू, चैनीत राहू!; जेलमध्ये रचलेला डाव ‘असा’ उधळला
 • सातारादुर्दैवी घटना! छतावर खेळणाऱ्या दोन मुलींचा मधमाशांच्या हल्ल्यात मृत्यू
 • देशगडकरी जाहीर कार्यक्रमात भ्रष्ट अधिकाऱ्यांवर संतापले, म्हणाले…
 • देश​’हा प्रकार देशद्रोहाच्या गुन्ह्यासारखा, यासाठी ७ वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद’​
 • मुंबईराज्यात करोना लढ्याला मोठे यश; मृतांच्या संख्येत लक्षणीय घट
 • मुंबईसर्वांसाठी लोकल केव्हापासून?; मध्य रेल्वेकडून आले ‘हे’ महत्त्वाचे उत्तर
 • विज्ञान-तंत्रज्ञानमेक इन इंडियाः ४० इंचाचा स्मार्ट LED टीव्ही लाँच, किंमत १८,९९९ ₹
 • ब्युटीपहिल्या प्रेग्नेंसीनंतर करीना केसगळतीमुळे होती त्रस्त, ऋजुता दिवेकरने सांगितले ‘हे’ उपाय
 • मोबाइलनोकिया स्मार्टफोनची कमाल; सॅमसंग, वनप्लस, शाओमी, ओप्पो, विवोला मागे टाकले
 • वास्तूधनाची दिशा कोणती? कोषवृद्धीसाठी ‘या’ ५ गोष्टी उपयुक्त; व्हाल मालामाल
 • कार-बाइकतयार आहात ना?, या जबरदस्त कारची भारतात होणार आहे एन्ट्री

धन्यवाद

Subscribe Us On
Source

Spread the love

Related posts

Leave a Comment