छत्तीसगडमधील नक्षली हल्ल्यात नाशिकचे जवान नितीन भालेराव यांना वीरमरण

हॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.

Ganesh Pandurang Kadam | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 29 Nov 2020, 04:59:00 PM

नाशिक:छत्तीसगडमध्येसुकमायेथे नक्षलवाद्यांनी घडवून आलेल्या स्फोटात सीआरपीएफचे जवाननितीन भालेरावशहीद झाले आहेत. या स्फोटात एका अधिकाऱ्यासह ९ जवान जखमी झाले असून त्यापैकी चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतं. नितीन भालेराव हे नाशिकचे असून सहाय्यक कमांडर म्हणून कार्यरत होते. (CRPF Jawan from Nashik Nitin Bhalerao Martyred in Naxal attack)

वाचा: नगरचा बीएसएफ जवान अडकला पाकिस्तानच्या हनी ट्रॅपमध्ये

ताडमेटला परिसरात शनिवारी रात्री नक्षलवाद्यांनी दोन आयईडी स्फोट घडवून आणले. या स्फोटात ‘कोबरा २०६’ बटालियनचे १० जखमी झाले. त्यात नितीन भालेराव यांचा समावेश होता. जखमी जवानांना उपचारासाठी तात्काळ रायपूर येथे विमानानं हलविण्यात आलं. मात्र, भालेराव यांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. तर, अन्य सात जवानांवर उपचार सुरू आहेत. दोघांवर चिंतलनार येथील सीआरपीएफच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती एएनआयनं दिली आहे.
नितीन भालेराव यांचं कुटुंब नाशिकच्या राजीव नगर भागात वास्तव्यास आहे. ‘नाशिकचे सुपुत्र नितीन भालेराव हे छत्तीसगढ मध्ये शहीद झालेले आहेत. सध्या त्यांचे पोस्टमार्टम सुरू आहे. त्यानंतर त्यांचं पार्थिव रायपूरहून विमानाने मुंबईत आणलं जाईल व तेथून ते नाशिकला आणलं जाईल. त्यानंतर नातेवाईकांशी चर्चा करून त्यानुसार त्यांचा अंत्यविधी सरकारी इतमामाने केला जाईल,’ अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

आणखी वाचा:

अजित पवार सगळ्यात जास्त भरवशाचे; राऊतांकडून तोंडभरून कौतुक

सरकारमध्ये नाराजी आहे, पण… संजय राऊत यांची कबुली

शरद पवारांना इतके संतापलेले मी प्रथमच पाहिले: संजय राऊत

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज

भाजपचे ‘संकटमोचक’ गिरीश महाजन यांची नाकाबंदी? आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई महत्तवाचा लेख

Web Title : assistant commandant of crpf nitin bhalerao martyred, 9 injured in naxal attack in chhattisgarh’s sukma
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Follow Maharashtra Times to get today’s Latest Marathi News and current Marathi News Headlines from India and around the world. Find all breaking events from Maharashtra, India, business, technology and world.

हेही वाचा

 • क्रिकेट न्यूजVideo: लग्नाचे अमिष दाखवून १० वर्ष शोषण; पाक कर्णधारावर महिलेचा आरोप
 • विज्ञान-तंत्रज्ञानस्मार्ट टीव्हीसाठी मोफत सेटटॉप बॉक्स; जबरदस्त ऑफर
 • देशरोंहिग्या मुस्लिमांच्या प्रश्नावर अमित शहा भडकले, म्हणाले…
 • सातारा’फडणवीसांना सत्ता द्या, मराठ्यांना आरक्षण देण्याची जबाबदारी माझी’
 • देशभाग्यलक्ष्मी मंदिरात पूजा, भव्य रोड शो…हैदराबादमध्ये अमित शहा
 • अहमदनगरनगरचा बीएसएफ जवान अडकला पाकिस्तानच्या हनी ट्रॅपमध्ये
 • विदेश वृत्तऑक्सफर्ड-एस्ट्राजेनका लस चाचणीवर शंका; WHO म्हणते की…
 • मुंबईजय महाराष्ट्र! उर्मिला मातोंडकर उद्या शिवसेनेत प्रवेश करणार?
 • कोल्हापूरउदयनराजेंनी मतदानापूर्वीच भाजपच्या उमेदवारास भरवला विजयाचा पेढा
 • आठवड्याचं भविष्यवृश्चिक : हुशारीने परिस्थिती हाताळा; वाचा, साप्ताहिक राशीभविष्य
 • मोबाइलजिओचे रोज ३ जीबी डेटाचे प्लान, ८४ दिवसांच्या वैधतेसह हे बेनिफिट्स, जाणून घ्या किंमत
 • फॅशनअनुष्का व मीराने परिधान केले एकसारखेच कपडे? स्टाइलमध्ये कोणी मारली बाजी
 • प्रेग्नंसी/पेरेंटिंगआयुर्वेदानुसार डिलिव्हरीनंतर अशी करावी नव्या बाळंतिणीची देखभाल!
 • मोबाइलTecno Pova स्मार्टफोन भारतात पुढील आठवड्यात लाँच होणार

धन्यवाद

Subscribe Us On
Source

Spread the love

Related posts

Leave a Comment