‘उखाड दिया’ची नुकसानभरपाई मुख्यमंत्र्यांच्या खिशातून करा’

हॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.

 • Marathi News
 • maharashtra
 • mumbai news
 • atul bhatkhalkar attacks on shivsena and cm uddhav thackeray over demolition of kangana ranaut office case

Mansi Kshirsagar | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 27 Nov 2020, 05:38:00 PM

मुंबईःबॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतच्या घरावर मुंबई महानगरपालिकेनं केलेली कारवाई न्यायालयानं अवैध ठरवली आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर भाजप नेते पुन्हा एकदा ठाकरे सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. भाजप आमदारअतुल भातखळकरयांनी मुख्यमंत्रीउद्धव ठाकरेआणिशिवसेनानेते संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे.

उच्च न्यायालयानं मुंबई महानगरपालिची कारवाई बेकायदेशीर ठरवली आहे. महापालिकेनं बजावलेली नोटीस आणि त्यानंतर तोडकामाचा काढलेला आदेश दोन्ही रद्दबातल करताना ते कार्यालय पूर्ववत करुन द्यावे असा आदेश महापालिकेला दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर भातखळकर यांनी ट्विटकरत ठाकरे सरकारला घेरलं आहे. तसंच, कंगनाच्या कार्यालयाच्या नुकसानीचा खर्च मुख्यमंत्र्यांच्या खिशातून करावा, या सुडाच्या राजकारणाचा भुर्दंड सरकारी तिजोरीतून कशाला, असा टोला त्यांनी लगावला आहे.

‘एखाद्यानं मूर्खपणा केला म्हणून सरकारनं कायद्याची चौकट मोडू नये’

‘उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळं अर्णब गोस्वामीपाठोपाठ पुन्हा एकदा ठाकरे सरकारचं थोबाड फुटले आहे. कंगनाला नुकसानभरपाई द्यावी लागणं हे सरकारच्या सुडाच्या राजकारणावर प्रकाश टाकणारं आहे. या सगळ्या कारवाई मागचा बोलावता धनी राज्याच्ये मुख्यमंत्री आहेत, त्यांनी याचे प्रायश्चित्त घ्यावे,’ अशी टीका त्यांनी केली आहे.

बीएमसीला कोर्टाचा दणका! कंगनाच्या कार्यालयावरील कारवाई अवैध

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज

सायन रुग्णालय परिसरात गॅसगळती; अनर्थ टळला! महत्तवाचा लेख

Web Title : atul bhatkhalkar attacks on shivsena and cm uddhav thackeray over demolition of kangana ranaut office case
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Follow Maharashtra Times to get today’s Latest Marathi News and current Marathi News Headlines from India and around the world. Find all breaking events from Maharashtra, India, business, technology and world.

हेही वाचा

 • क्रिकेट न्यूजभारतीय खेळाडूबाबत गिलख्रिस्टने केली मोठी चूक; सोशल मीडियावर चाहते भडकले
 • विज्ञान-तंत्रज्ञानस्मार्ट टीव्ही ग्राहकांसाठी खुशखबर! या कंपनीकडून मोफत सेट-टॉपची ऑफर
 • न्यूजअपंगत्वावर मात करत सांभाळतेय दोन गावांच्या सरपंचपदाची धुरा
 • सिनेन्यूजलता मंगेशकरांवर झाला होता विषप्रयोग; समोर आलं खळबळजनक सत्य
 • क्रिकेट न्यूजहार्दिक पांड्याने वनडेमध्ये सर्वात कमी चेंडूत केला हा विक्रम!
 • मुंबईराष्ट्रवादीने आघाडीधर्म पाळला; सेनेच्या विरोधातील ‘त्या’ बंडखोराची हकालपट्टी
 • सिनेन्यूजआस्करसाठी निवडण्यात आलेल्या ‘जल्लीकट्टू’ची कथा आहे तरी काय?
 • कोल्हापूर’त्या’ १२ नावांना राज्यपालांची संमती मिळेल?; जयंत पाटील म्हणाले…
 • फ्लॅश न्यूजIND vs AUS: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिली वनडे Live स्कोअर कार्ड
 • मोबाइलVivo V20 Pro 5G भारतात २ डिसेंबर रोजी होणार लाँच, जाणून घ्या डिटेल्स
 • बातम्याकार्तिक पौर्णिमा कधी आहे? वाचा, महत्त्व, मान्यता आणि परंपरा
 • हेल्थसावधान! ‘या’ ७ पदार्थांचे सेवन केल्यानंतर पाणी पिऊ नका, अन्यथा…
 • मोबाइलMicromax आणखी एक स्वस्त स्मार्टफोन आणण्याच्या तयारीत, जाणून घ्या डिटेल्स
 • कार-बाइकपुणे-मुंबईकरांसाठी गुड न्यूज!, खरेदी न करता भाड्याने घरी घेवून जा कार

धन्यवाद

Subscribe Us On
Source

Spread the love

Related posts

Leave a Comment