आता लॉकडाऊन होणार नाही; ‘या’ मंत्र्यांनी केले स्पष्ट

अहमदनगर:नगरमध्ये करोना बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे आज पालकमंत्रीहसन मुश्रीफयांच्याकडे नगर शहराचे आमदार संग्राम जगताप व महापौर बाबासाहेब वाकळे यांनीलॉकडाऊनकरावा का? असा मुद्दा मांडला. मात्र, आता लॉकडाऊन होणार नाही, असे स्पष्ट करतानाच, जर सगळ्या नागरिकांचा विचार असेल तर तुम्ही जनता कर्फ्यू करू शकता,’ असे मुश्रीफ म्हणाले.नगरमध्ये करोना बाधितांचे संख्या वेगाने वाढत आहे. जिल्ह्यातील काही तालुके व…

Read More

Google sets unprecedented goal to tap only renewable power by 2030

OAKLAND: Alphabet Inc’sGoogleaims to power its data centers and offices solely withrenewable energyby 2030, its chief executive told Reuters, becoming the biggest company in the world to commit to ditching coal andnatural gaspower.The “stretch goal,” as CEO Sundar Pichai described it, will force Google to move beyond the tech industry norm of offseting carbon emissions…

Read More

Last Tweet From Chadwick Boseman’s Account Becomes Most Liked Ever

The last tweet posted from late actor Chadwick Boseman’s Twitter account has now become the most-liked tweet ever.As tributes and condolences continue to pour in from all quarters for the Black Panther star, the social media platform at 2:09 AM on Sunday confirmed that the tweet shared by his team, announcing Boseman’s death, is the most-liked tweet of all…

Read More

हा मराठा समाजाच्या विरोधातील कुटील डाव तर नाही ना?; संभाजीराजेंचा सवाल

कोल्हापूर:मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागेपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारची सरकारी नोकर भरती केली जाऊ नये अशी मागणी असतानाही भरती आदेश निघाल्यामुळं मराठा समाजात तीव्र संताप आहे. भाजपचे राज्यसभेचे खासदारसंभाजीराजे भोसलेयांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘विरोध होणार हे माहीत असताना पोलीस भरतीचे आदेश काढणे पूर्णपणे चुकीचं आहे. मराठा समाजाला एकटे पाडण्याचा हा कुटील डाव तर नाही…

Read More

मला विखेंच्या सल्ल्याची गरज आहे, पण… हसन मुश्रीफ यांची तुफान टोलेबाजी

म. टा. प्रतिनिधी ।अहमदनगरराधाकृष्ण विखे पाटील यांना मी १४ ऑगस्टला झालेल्या बैठकीला बोलावले होते. पण ते आले नाही. ते ज्येष्ठ नेते आहेत व मी ज्युनियर आहे, म्हणून ते आले नसावेत. पण मला त्यांच्या सल्ल्याची आवश्यकता आहे,’ असे वक्तव्य करताना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला. ‘मी आधीच सांगितलं होतं…

Read More

मराठा संघटना आक्रमक! मुंबई, पुण्याकडे जाणारे दूध अडवले

हॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा. गुरुबाळ माळी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 17 Sep 2020, 04:45:00 PMम. टा. प्रतिनिधी,कोल्हापूरमराठा आरक्षणप्रकरणी सकल मराठा समाज संघटना आक्रमक झाली आहे, राज्य सरकारला कोंडीत पकडण्यासाठी गुरुवारी सकाळी मुंबई…

Read More